सायकलिंग खेळाडू - आसावरी अनिल राजमाने

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावआसावरी अनिल राजमानेसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२२
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख१४/०२/२००७
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ताF.Y.BA
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- आसावरी अनिल राजमाने

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2023-24शालेय १७ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - सहभाग, ५०० मि. 42.00 से.
2023-24रोड स्टेट चाम्पियनशीप, अहमदनगरM.S - 10 कि.मी. 18.31.78 मी.
2023-24संघटना - १६ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, बारामतीM.S - प्रथम, 20 कि.मी. 26:20:62 मी.
2023-24संघटना - १६ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, बारामतीT.T - सहभाग, 14 कि.मी. 24:38:81 मी.
2024-25शालेय - १९ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - द्वितीय, ४२.२० से.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाM.S - प्रथम, १५ कि.मी. - ३२.२२.६८ मी.
2024-25संघटना - १८ वर्ष - ३री ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, पुणेT.S - १ कि.मी., प्रथम
2024-25संघटना - १८ वर्ष - ३री ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, पुणेI.P - ५०० मी., तृतीय - ४४.६० से.
2024-25संघटना - १८ वर्ष - ३री ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, पुणेT.P - तृतीय
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, अहिल्यानगरM.S - द्वितीय, ३० किमी - १.०३.५३.३७ मी.
2025-26संघटना - १८ वर्ष - रोड स्टेट निवड चाचणी, अहिल्यानगरT.T - १८ कि.मी., सहभाग - ३४.२१:१६ मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - १ किमी, चतुर्थ - १.३०:०८१ मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2023-24संघटना - १६ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांची (झारखंड)सहभाग
2023-24रोड चाम्पियनशीप स्पर्धा, विजापुरसहभाग
2023-24शालेय १६ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांची (झारखंड)सहभाग
2024-25खेलो इंडिया वूमेन्स लिग, बारामतीसहभाग
2024-25शालेय १८ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांची (झारखंड)सहभाग
2024-25रोड चाम्पियनशीप स्पर्धा, बिहारसहभाग
2024-25संघटना - १८ वर्ष - रोड चाम्पियनशीप स्पर्धासहभाग
2024-25ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, चेन्नईसहभाग
2025-26संघटना - १८ वर्ष - ट्रॅक खेलो इंडिया युथ गेम्स, दिल्लीसहभाग
2025-26रोड खेलो इंडिया युथ गेम्स, बिहारसहभाग
2025-26ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, उत्तराखंडसहभाग