सायकलिंग खेळाडू - शौनक संतोषकुमार महानवर

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावशौनक संतोषकुमार महानवरसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख२४/०२/२०१०
8एकुण प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता१० वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- शौनक संतोषकुमार महानवर

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १४ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीपT.T - १० किमी, सहभाग, १९.५०.५२ मी.
2024-25MTB निवड चाचणी, पुणेXCT - सहभाग, १० कि.मी., ४३.२९.१२ मी.
2024-25शालेय १७ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - सहभाग, २ कि.मी., ३.१०.११ मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाT.T - १० किमी, १८.०१.५६ मी.
2025-26संघटना - १६ वर्ष - रोड निवड चाचणी, अहिल्यानगरT.T - १८ किमी, ३०.३२:०२१ मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ कि.मी., द्वितीय, २.५०:११ मी.
2025-26शालेय १९ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेT.T - १ किमी, १.२०:४१० मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2025-26संघटना - १६ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, उत्तराखंडI.P - २ कि.मी., सहभाग, २.५४:८६७ मी.
2025-26शालेय १९ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांचीT.S - 1 कि.मी., तृतीय, 1.१३.33 मी.