सायकलिंग खेळाडू - श्रावणी अमोल कासार

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावश्रावणी अमोल कासारसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२२
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख२५/०७/२००८
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता१२ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- श्रावणी अमोल कासार

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2022-23संघटना - १४ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, औरंगाबादT.T - सहभाग, 10 कि.मी. 21.51.52 मी.
2022-23पहिली रोड निवड चाचणी, औरंगाबादT.T - सहभाग, 10 कि.मी. 20.17.13 मी.
2022-23दुसरी रोड निवड चाचणी, औरंगाबादT.T - सहभाग, 10 कि.मी. 22.19.23 मी.
2023-24शालेय १७ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - 2 कि.मी., प्रथम, 3.11.07 मी.
2023-24रोड स्टेट चाम्पियनशीप, अहमदनगरT.T - सहभाग, 10 कि.मी. 18.39.27 मी.
2023-24संघटना - १६ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, बारामतीT.T - सहभाग, 14 कि.मी. 25:26:208 मी.
2023-242री ट्रॅक स्टेट चाम्पियनशीप, पुणेI.P - 2 कि.मी., प्रथम, 3.09.54 मी.
2024-25संघटना - १६ वर्ष - ३री ट्रॅक स्टेट चाम्पियनशीप, पुणेI.P - 2 कि.मी., तृतीय, 3.०४.54 मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, अहमदनगरM.S - १५ किमी, तृतीय, ३८.३१.३४ मी.
2024-25शालेय १८ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - 2 कि.मी., द्वितीय, 3.१०.54 मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाM.S - तृतीय, १० किमी, १९.०१.९२ मी.
2024-25MTB निवड चाचणी स्पर्धा, आळंदीXCT - तृतीय, ५१.२८.८१८ मी.
2025-26संघटना १८ वर्ष - राज्यस्तरीय रोड निवड चाचणीT.T - १८ किमी, द्वितीय, ३०.४०:९६ मी.
2025-26राज्यस्तरीय ट्रॅक निवड चाचणीI.P - ३ किमी, रौप्य - ४.४५.९०१ मी.
2025-26शालेय १८ वर्ष - राज्यस्तरीय रोड निवड चाचणीM.S - १० किमी, सुवर्ण - 20.११.00 मी.
2025-26ट्रॅक निवड चाचणीI.T.T - १ किमी, १.२६:०७४ मी., सुवर्ण

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तर (National / International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2023-24संघटना - 18 वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांची (झारखंड)T.P - 3 कि.मी., द्वितीय, 6.00.13 मी.
2023-24शालेय १७ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, रांची (झारखंड)I.P - 2 कि.मी., तृतीय, 3.03.93 मी.
2024-25संघटना - १६ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धा, चेन्नईT.S - चतुर्थ, १ किमी, ०१.२४.५१८ मी.
2024-25MTB चाम्पियनशीप स्पर्धा, पंचकुला, हरियाणाXCO - सहभाग
2024-25शालेय १७ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीप स्पर्धाI.P - 2 कि.मी., सहभाग, ३.१०.२३४ मी.
2025-26संघटना - 18 वर्ष - ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धा, उत्तराखंडT.P - ४ कि.मी., प्रथम, ०५:५५.३९१ मी.
2025-26संघटना - 18 वर्ष - ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धा, उत्तराखंडS.R - १० कि.मी., तृतीय
2025-26संघटना - 18 वर्ष - ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धा, उत्तराखंडT.S - १ कि.मी., तृतीय - ०१:२०.४७३ मी.
2025-26रोड अजिंक्यपद स्पर्धा, ओरिसाT.T.T - ३० किमी, द्वितीय, ४७.५२.०१२ मी.
2025-26शालेय १९ वर्ष - ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धा, झारखंडT.S - १ कि.मी., द्वितीय - 1.21.०३१ मी.
2025-26शालेय १९ वर्ष - ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धा, झारखंडT.P - ३ कि.मी., तृतीय - ४.४०.०३१ मी.
2025-26रोड अजिंक्यपद स्पर्धाM.S - ३० कि.मी., प्रथम - २:२१.९०२ तास