जिम्नॅस्टिक्स खेळाडू - दुर्गेश संजय निकुंभ

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावदुर्गेश संजय निकुंभजिम्नॅस्टिक्स खेळाडू फोटो
2खेळप्रकारजिम्नॅस्टिक्स
3खेळ बाबआर्टिस्टिक
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावयोगेश शिर्के, प्रवीण ढगे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2019
6प्रवेश पध्दतकौशल्य प्रवेश चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख28/02/2006
8एकुण प्रशिक्षण कालावधी07 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. प्रथम वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती97%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवाल-
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- दुर्गेश संजय निकुंभ

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24कनिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, पुणे
शालेय क्रीडा स्पर्धा, पुणे
पॉमेल कांस्य पदक - 10.80
पॉमेल स्वर्ण पदक - 11.90
2024-25कनिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, संभाजीनगरपॉमेल स्वर्ण पदक - 11.95
2025-26वरिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, संभाजीनगरसांघिक रौप्य पदक - 260.00

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, दिल्लीटीम स्वर्ण पदक - 275
सहभाग
2024-25शालेय राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, कोलकाता
कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, सूरत
पॉमेल स्वर्ण पदक - 11.85
टीम रौप्य पदक - 270.00
2025-26कनिष्ठ स्पर्धेमधून वरिष्ठ स्पर्धेत सहभाग केल्यामुळे-

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25निरंक-
2025-26निरंक-