जिम्नॅस्टिक्स खेळाडू - पियुष संदीप चौघरी

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावपियुष संदीप चौघरीजिम्नॅस्टिक्स खेळाडू फोटो
2खेळप्रकारजिम्नॅस्टिक्स
3खेळ बाबआर्टिस्टिक
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावयोगेश शिर्के, प्रवीण ढगे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2019
6प्रवेश पध्दतकौशल्य प्रवेश चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख22/12/2006
8एकुण प्रशिक्षण कालावधी07 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. प्रथम वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती95%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवाल-
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- पियुष संदीप चौघरी

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24शालेय क्रीडा स्पर्धा, पुणे
कनिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, पुणे
कनिष्ठ ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, पुणे
सहभाग
सहभाग
रौप्य पदक - 42.00
2024-25शालेय क्रीडा स्पर्धा, पुणेसहभाग
2025-26वरिष्ठ जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा, संभाजीनगर
वरिष्ठ जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन स्पर्धा, मुंबई
सांघिक रौप्य पदक - 260.00
सांघिक रौप्य पदक

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2023-24-सहभाग
2024-25शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कोलकाताटीम रौप्य पदक - 270
2025-26कनिष्ठ स्पर्धेमधून वरिष्ठ स्पर्धेत सहभाग केल्यामुळे-

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25निरंक-
2025-26निरंक-