जिम्नॅस्टिक्स खेळाडू - साई योगेश शिर्के

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावसाई योगेश शिर्केजिम्नॅस्टिक्स खेळाडू फोटो
2खेळप्रकारजिम्नॅस्टिक्स
3खेळ बाबआर्टिस्टिक, ट्रॅम्पोलिन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावयोगेश शिर्के, प्रवीण ढगे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्षजुलै 2024
6प्रवेश पध्दतकौशल्य प्रवेश चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख23/02/2011
8एकुण प्रशिक्षण कालावधी1 वर्ष 5 महिने
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता9 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती97%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवाल-
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- साई योगेश शिर्के

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25कनिष्ठ राज्यस्तर ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, अमरावतीवैयक्तिक स्वर्ण पदक - 44.00
2025-26कनिष्ठ राज्यस्तर ट्रॅम्पोलिन जिम्नॅटिस्क्स क्रीडा स्पर्धा, मुंबई
कनिष्ठ राज्यस्तर जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, संभाजीनगर
वैयक्तिक स्वर्ण पदक - 45.00
वैयक्तिक रौप्य पदक - 265

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, सूरतसांघिक स्वर्ण
2025-26राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा, उत्तराखंडवैयक्तिक स्वर्ण पदक
सांघिक स्वर्ण पदक

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2024-25निरंक-
2025-26निरंक-