जुदो खेळाडू - पृथ्वीराज शिवाजी शेलार

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावपृथ्वीराज शिवाजी शेलारजुदो खेळाडू फोटो
2खेळ प्रकारज्युदो
3खेळ बाब५५ किलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा हणमंतराव पाटील
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्षसप्टेंबर २०२२-२३
6प्रवेश पध्दतक्रीडा नैपुण्य चाचणी
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख२२-०८-२००७
8एकुण प्रशिक्षण कालावधी४ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता१२ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थिती९५%

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- पृथ्वीराज शिवाजी शेलार

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24कॅडेट राष्ट्रीय निवड चाचणी, पुणे-५५ किलोरौप्य
2023-24ज्युनियर राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-६६ किलोकास्य
2023-24वरिष्ठ गट राष्ट्रीय निवड चाचणी, नाशिक-६६ किलोकास्य
2023-24शालेय राज्य स्पर्धा, सांगली-६० किलोसुवर्ण
2023-24५०वी ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-६६ किलोकास्य
2023-24५०वी कॅडेट राज्य अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर-६० किलोकास्य
2024-25५१वी कॅडेट ज्युदो स्पर्धा, डेरवण-६० किलोसहभाग
2024-25५१वी ज्युनिअर अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा, डेरवण-६० किलोसहभाग
2024-25५१वी सिनिअर राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धा, नाशिक-६० किलोकास्य
2024-25राज्य शालेय ज्युदो स्पर्धा, पुणे-६० किलोरौप्य
2025-26५२ वी ज्युनिअर अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा, जळगाव-७३ किलोसुवर्ण
2025-26५२ वी सिनिअर राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धा, मुंबई-७३ किलोसुवर्ण
2025-26राज्य शालेय ज्युदो स्पर्धा, पुणे-७३ किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24शालेय राष्ट्रीय स्पर्धा, पंजाब६० किलोरौप्य
2023-24वरिष्ठ आंतर राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी, दिल्ली६० किलोसहभाग
2024-25एशिएन कॅडेट आणि ज्युनिअर निवड चाचणी, दिल्ली६० किलोसहभाग
2025-26ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, कोलकत्ता-७३ किलोकास्य
2025-26वरिष्ट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, मणिपूर-७३ किलोसहभाग
2025-26शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, दिल्ली-७३ किलोरौप्य
2025-26कॉमनवेल्थ आणि एशिअन गेम्स निवड चाचानी आणि ट्रेनिग कॉम्पिटीशन प्रोग्राम, दिल्ली-७३ किलोसहभाग