शूटिंग खेळाडू - शिवम विनोद पाटील

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावशिवम विनोद पाटीलशूटिंग खेळाडू फोटो
2खेळप्रकारनेमबाजी
3खेळबाबरायफल नेमबाजी (10 M)
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसंदीप तर्टे / दिप्ती शिंदे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2022
6प्रवेश पध्दतलेटरल (निवासी)
7एकुण प्रशिक्षण कालावधी3 वर्षे
8जन्मतारीख26/08/2008
9सध्याचे वय17
10प्रवेशावेळीचे वय14
11सध्याची इयत्ताबारावी
12प्रवेशावेळची इयत्तानववी
13पूर्ण पत्तामंगेश्वर कॉलनी, उंचगांव, कोल्हापूर, 416005

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- शिवम विनोद पाटील

राज्यस्तर (State Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव व वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण
137 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा 2022मुंबई623.6
238 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा 2023मुंबई625.4
3आंतरशालेय राज्य नेमबाजी स्पर्धा 2022औरंगाबाद394
4आंतरशालेय राज्य नेमबाजी स्पर्धा 2023कोल्हापूर398
5नमो चषक 2024पुणे624.1
639 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा 2024पुणे627.1
7आंतरशालेय राज्य नेमबाजी स्पर्धा 2024औरंगाबाद396
840 वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा 2025पुणे622.4
9आंतरशालेय राज्य नेमबाजी स्पर्धा 2025नागपूर415.4

राष्ट्रीय स्तर (National Level)

अ. क्र. स्पर्धेचे नाव व वर्ष स्पर्धेचे ठिकाण गुण कामगिरी (तपशिल)
1६५ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धाकेरला620.4सहभाग
2निवड चाचणी 1 आणि 2दिल्लीचाचणी 1: 620.3, चाचणी 2: 620.4सहभाग
3निवड चाचणी 3 आणि 4भोपाळचाचणी 3: 620.4, चाचणी 4: 621.4सहभाग
4निवड चाचणी 5 आणि 6दिल्लीचाचणी 5: 613.4, चाचणी 6: 621.8सहभाग
5२१ वी कुमार सुरेंद्रसिंह नेमबाजी स्पर्धाकेरला619.0सहभाग
666 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धादिल्ली625.9युवा दहावे, कनिष्ठ तेवीसावे
7निवड चाचणी 1 आणि 2भोपाळचाचणी 1: 626.6, चाचणी 2: 629.1युवा नववे, युवा चौथे
8६ वी खेलो इंडिया क्रीडाचेन्नई624.5चतुर्थ
9६७ वी राष्ट्रीय शालेय क्रीडा 2023भोपाळ419.9एकेरी द्वितीय, सांघिक प्रथम
10निवड चाचणी 3 आणि 4भोपाळचाचणी 3: 620.8, चाचणी 4: 628सहभाग
1122 वी कुमार सुरेंद्रसिंह नेमबाजी स्पर्धा 2024भोपाळ626.0उप-युवा गट कांस्य
12निवड चाचणी 5 आणि 6, 2024दिल्लीचाचणी 5: 628.3, चाचणी 6: 630.8सहभाग, युवा तृतीय
1367 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 2024भोपाळ624.1सहभाग
14निवड चाचणी 1 आणि 2, 2025दिल्लीचाचणी 1: 627.7, चाचणी 2: 622.2सहभाग
1523 वी कुमार सुरेंद्रसिंह नेमबाजी स्पर्धा 2025दिल्ली622.4सहभाग
16निवड चाचणी 3 आणि 4, 2025उत्तराखंडचाचणी 3: 622.4, चाचणी 4: 625सहभाग
17निवड चाचणी 5 आणि 6, 2025भोपाळचाचणी 5: 622.6, चाचणी 6: 622.7सहभाग
18६८ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 2025भोपाळ620.2सहभाग
19निवड चाचणी 1 आणि 2, 2026पुणेचाचणी 1: 620.8, चाचणी 2: 618.9सहभाग
2069 वी शालेय राष्ट्रीय क्रीडा 2026भोपाळ417.1सांघिक - सुवर्ण, एकेरी - कांस्य