जलतरण खेळाडू - अथर्व जयसिंग संकपाळ

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावअथर्व जयसिंग संकपाळजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण
3खेळ बाबजलतरण
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2019
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख07/07/2007
8एकुण प्रशिक्षण कालावधी05 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता12 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- अथर्व जयसिंग संकपाळ

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे200 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
400 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
800 मी. फ्री स्टाईल - रौप्य
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - कास्य
2023-24शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे
राज्यस्तर कनिष्ठ निवड चाचणी, पुणे
राज्यस्तर वरिष्ठ निवड चाचणी, पुणे
200 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
100 मी. बटर फ्लाय - सुवर्ण
100 मी. फ्री स्टाईल - रौप्य
वॉटरपोलो - सुवर्ण
200 मी. फ्री स्टाईल - कास्य
200 मी. बटर फ्लाय - रौप्य
200 मी. बटर फ्लाय - रौप्य
2024-25राज्यस्तर कुमार गट जलतरण स्पर्धा, पुणे200 मी. बटर फ्लाय - सुवर्ण
100 मी. बटर फ्लाय - रौप्य
100 मी. फ्री स्टाईल - रौप्य

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, भुवनेश्वर
वरिष्ट राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, हैद्राबाद
4x200 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
सहभाग
2023-24नॅशनल गेम्स गोवा (जलतरण)
खेलो इंडिया युथ गेम्स, चेन्नई
शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, दिल्ली
कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, भुवनेश्वर
सहभाग
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
100 मी. बटर फ्लाय - कास्य
100 मी. फ्री स्टाईल - कास्य
4x200 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
2024-25कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, भुवनेश्वर4x100 फ्री स्टाईल रिले - रौप्य

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2021-22निरंक-
2022-23निरंक-
2023-24निरंक-