जलतरण खेळाडू - श्रीरंग विनायक बनकर

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावश्रीरंग विनायक बनकरजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण, वॉटर पोलो
3खेळ बाबजलतरण, वॉटर पोलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2019
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख05/01/2007
8एकुण प्रशिक्षण कालावधी05 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता12 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- श्रीरंग विनायक बनकर

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23कनिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, पुणे
शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, पुणे
सहभाग
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - कास्य
टीम इव्हेंट - सुवर्ण
2023-24शालेय राज्यस्तर जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा, पुणे200 मी. बटर फ्लाय - रौप्य
200 मी. फ्री स्टाईल - कास्य
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
वॉटरपोलो - सुवर्ण
2024-25राज्यस्तर कनिष्ठ गट वॉटरपोलो निवड चाचणी, पुणेराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, दिल्ली
शालेय राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धा
सहभाग
निवड, स्पर्धा अजून झाल्या नाहीत
2024-25राष्ट्रीय कनिष्ठ गट वॉटरपोलो स्पर्धासहभाग

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24निरंक-
2024-25निरंक-