जलतरण खेळाडू - शुभम दादासो धायगुडे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावशुभम दादासो धायगुडेजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण
3खेळ बाबलांब पल्ला
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2013
6प्रवेश पध्दतबॅटरी टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख10/08/2002
8एकुण प्रशिक्षण कालावधी11 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. द्वितीय वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- शुभम दादासो धायगुडे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
वरिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, ठाणे
400 मी. फ्री स्टाईल - रौप्य
800 मी. फ्री स्टाईल - रौप्य
1500 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
100 मी. बटरफ्लाय - रौप्य
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x200 फ्री स्टाईल रिले - रौप्य
4x100 मेडले रिले मिश्र - सुवर्ण
वॉटर पोलो - सुवर्ण
400 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
800 मी. फ्री स्टाईल - रौप्य
1500 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
2023-24वरिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, ठाणे400 मी. फ्री स्टाईल - रौप्य
800 मी. फ्री स्टाईल - कास्य
1500 मी. फ्री स्टाईल - कास्य
2024-25वरिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, नेरुळ, नवी मुंबई200 मी. बटरफ्लाय - सुवर्ण
400 मी. फ्री स्टाईल - रौप्य

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23वरीष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, आसाम
अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा, भुवनेश्वर
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, नोयडा
सहभाग
4x200 फ्रीस्टाइल रिले - कास्य
सहभाग
2023-24वरीष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, हैद्राबाद
अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा, चेन्नई
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, गुवाहाटी
सहभाग
सहभाग
800 मी. फ्रीस्टाइल - कास्य
200 मी. बटर फ्लाय - कास्य
4x200 फ्रीस्टाइल रिले - कास्य
2024-25वरीष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, मेंगलोर
नॅशनल गेम्स, उत्तराखंड
अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा, चेन्नई
ओपन वॉटर जलतरण स्पर्धा, बेंगलोर
सहभाग
4x200 फ्रीस्टाइल रिले - कास्य
200 मी. बटर फ्लाय - कास्य
10 कि.मी. - कास्य

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24निरंक-
2024-2511 वी एशियन चॅम्पियनशिप, हाँगकाँगसहभाग