जलतरण खेळाडू - सिद्धी सुरेश धनावडे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावसिद्धी सुरेश धनावडेजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारवॉटर पोलो, ट्रायथलॉन
3खेळ बाबवॉटर पोलो, ट्रायथलॉन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2013-14
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख16/09/2004
8एकुण प्रशिक्षण कालावधी10 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. द्वितीय वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- सिद्धी सुरेश धनावडे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23ट्रायथलॉन नॅशनल गेम्स ट्रायल, ठाणे
महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
सहभाग
ट्रायथलॉन मिश्र रिले - रौप्य
वॉटर पोलो - सुवर्ण
मॉडर्न पेंटाथलॉन - रौप्य
2023-24राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, ठाणेवैयक्तिक बाब - 4था
2024-25नॅशनल गेम्स निवड चाचणी मॉडर्न पेंटाथलॉन, नाशिकराज्य संघटनेने निवड चाचणीत खेळाडूंकरिता अन्यायकारक भूमिका घेतली, त्याची खेळाडूंनी तक्रार केलेली आहे

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23वरिष्ट राष्ट्रीय स्पर्धा सराव शिबिर
नॅशनल गेम्स सराव शिबिर
अंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धा, भुवनेश्वर
सहभाग
सहभाग
सहभाग
2023-24अंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धा, चेन्नई
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, गुवाहाटी
नॅशनल गेम्स गोवा (मॉडर्न पेंटाथलॉन)
सहभाग
सहभाग
बायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
2024-25निरंक-

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24निरंक-
2024-25निरंक-